झटपट सामान्यज्ञान प्रश्‍नमंजूषा - 19 मे

Test Series

झटपट सामान्यज्ञान प्रश्‍नमंजूषा - 19 मे 
1) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही?
1) देशातील साखरेच्या एकूण वापरात 30 टक्के वापर घरगुती कारणासाठी तर 70 टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी वापरली जाते.
2) केंद्र शासनाने सध्या साखरेचा किमान विक्री दर प्रतिक्विंटल 3100 रुपये इतका ठरविलेला आहे. 
3) उसाची वैधानिक किंमत (एफआरपी) ही ऊस तुटून गेल्यापासून 14 दिवसांच्या आत अदा करण्याचे बंधन जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार साखर कारखान्यांना आहे. 
4) देशातील साखरेच्या एकूण वापरात 40 टक्के वापर घरगुती कारणासाठी तर 60 टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी वापरली जाते.
2) 2020 पूर्वी कोणत्या वर्षी  बंगालच्या उपसागरात’सुपर सायक्लोन’ आले होते ?
1) 1989
2) 2009
3) 1999
4) 1979
3) जगातील सर्वात भयंकर चक्रीवादळ आणि वर्ष यांच्या जोड्या लावा ः
अ) हरिकेन अँड्रू 1.   1992
ब) योलांडा 2.  2013
क) टायफून कोरा 3. 1966
ड) टायफून टिप 4. 1979
पर्यायी उत्तरे ः
1) 4 2 3 1
2) 3 4 2 1
3) 1 2 3 4
4) 4 1 3 2
4) बांगलादेश मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील औषध विभागाचे प्रमुख प्रा. मोहम्मद तारिक आलम यांच्या पथकाने  ‘कोविड-19’ वर तयार केलेल्या औषधातील घटक ओळखा.
अ) डोक्झिसिक्लिन 
ब) इव्हर्मेक्टिन 
क) अँटीप्रोटोझोल
ड) रेम्डेसिव्हिअर
पर्यायी उत्तरे ः
1) अ, क, ब 2) अ, ड, ब 3) क, ड 4) अ, ब
5) 1816 साली झालेल्या सुगौली कराराच्या आधीन भारत-नेपाळ सीमेचे निर्धारण करावे असा नेपाळचा आग्रह असून ही सीमा या नदीच्या दरम्यान आहे.
1) कोसी
2) काळी
3) गोमती
4) काळी गंडक
 
उत्तरे
1-4 2-3 3-3 4-4 5-2