ओसिरिस रेक्स

  • ओसिरिस रेक्स

    ओसिरिस रेक्स

    • 02 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 19 Views
    • 0 Shares

    ओसिरिस रेक्स

    1 नोव्हेंबर 2020 - ओसिरिस रेक्स या अंतराळ यानाने आपल्या मोहिमेतील अत्यंत आव्हानात्मक व अवघड काम (लघुग्रह असलेल्या बेन्नूला स्पर्श करून तेथील नमुने गोळा करणे) पूर्ण केल्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ते पृथ्वीच्या दिशेने परतले.

    1)  22 ऑक्टोबर या अंतराळ यानाने बेन्नूवरील नमुने सॅम्पल रिटर्न कॅप्सूलमध्ये सुरक्षित ठेवले.

    2)  ओसिरिस रेक्सला खरे तर बेन्नूवरील केवळ 60 ग्रॅम नमुने गोळा करावयाचे होते. मात्र, या अवकाश यानातील  3.4 मीटर लांब रोबोटिक हाताने यापेक्षाही जास्त नमुने गोळा करण्यात यश मिळविले.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 19