
Date : 26/10/2020
ली कुन ही
25 ऑक्टोबर रोजी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष ली कुन ही (Lee Kun hee) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी सेऊल येथे निधन झाले. 2014 मध्ये त्यांचा मुलगा व्हाईस चेअरमन ली जाय-योंग यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली.
1. ली कुन ही यांनी सॅमसंगला जगातील सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बनविले.
2. 2014 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
3. ली यांनी 2017 मध्ये लाचखोरी आणि माजी राष्ट्रपती पार्क ज्युन हे संबंधित गुन्ह्यात दोषी ठरवले होते आणि पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. एक वर्षानंतर त्यांना सोडण्यात आले.