ट्यूबेरियल ग्लँडस

  • ट्यूबेरियल ग्लँडस

    ट्यूबेरियल ग्लँडस

    • 27 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 35 Views
    • 0 Shares

    Date : 23/10/2020

    ट्यूबेरियल ग्लँडस

    नेदरलँडस् कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी मानवी शरीरात घशाच्या वरच्या भागात लाळ ग्रंथींचा एक नवा समूह शोधलासंशोधकांनी या ग्रंथींना ‘ट्यूबेरियल ग्लँडस्’ असे नाव दिले.

    1)   ‘ट्यूबेरियल ग्लँडस्’  या ग्रंथी ‘टोरस ट्युबेरियस’ नावाच्या कार्टिलेजच्या वरच्या भागात असल्याने त्यांच्याकडे लक्ष गेले नव्हते हे संशोधन केले.

    2)   मानवी शरीरात सलायवरी ग्लँडस्चे तीन मोठे सेट

    3)   या संशोधनाचा उपयोग कर्करोगावरील उपचारात होऊ शकतो.

    4)   सीटी स्कॅन आणि पेट स्कॅन यांचा मिलाफ असलेल्या ‘पीएसएमए पेट-सीटी’ च्या सहाय्याने संशोधन करीत असताना हा शोध लागला.

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 35