भारतातील कोरोनाची साथ

  • भारतातील कोरोनाची साथ

    भारतातील कोरोनाची साथ

    • 03 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 37 Views
    • 0 Shares

      भारतातील कोरोनाची साथ

    25 ऑक्टोबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार  -

    1. विजयादशमीला देशाचा कोरोनामुक्तीचा दर 90 टक्के नोंद झाला.

    2. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78.65 लाख

    3. यातील 70.78 लाख रुग्ण कोरोनातून पुर्णतबरे झाले.

    4. देशात 1.19 (1.51 टक्केमृत्यू झाला.

    6. देशात 10.25 कोटी कोरोना तपासण्या झाल्या

    5. सर्वाधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रापाठोपाठ केरळकर्नाटकपश्चिम बंगालदिल्लीआंध्र प्रदेशतामिळनाडू

     देशातील कोरोनामुक्तीचा वाढता आलेख

    दिनांक

    कोरोनामुक्तांची संख्या

    जानेवारी

    लाख

    30 जुलै

    10 लाख

    19 ऑगस्ट

    20 लाख

    सप्टेंबर

    30 लाख

    17 सप्टेंबर 

    40 लाख

    28 सप्टेंबर

    50 लाख

    11 ऑक्टोबर

    60 लाख

    24 ऑक्टोबर

    70 लाख

     

    सर्वाधिक कोरोनाबाधित राज्यातील स्थिती

     

    राज्य

    कोरोनामुक्त

    सक्रिय रुग्ण

    मृत्यू

    महाराष्ट्र

    14,55,107

    1,40,702

    43,152

    केरळ

    2,87,261

    97,520

    1,306

    आंध्र प्रदेश

    7,65,991

    31,469

    6,566

    कर्नाटक

    7,00,737

    86,768

    10,893

    तामिळनाडू

    6,63,456

    31,787

    10,893

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 37