मराठी भाषा
मराठी भाषा आणि ती बोलणारे लोक महाराष्ट्रातले बहुसंख्याक असले तरी देशाच्या हिशेबात मराठी भाषक अल्पसंख्याक आहेत.
2011 च्या खानेसुमारीनुसार देशात ..
1) हिंदी आणि तिच्या 56 बोलीभाषा बोलणारे लोक आहेत सुमारे 52 कोटी 83 लाख
2) मराठी भाषक आहेत सुमारे 8 कोटी 30 लाख
3) मराठी ही मातृभाषा असलेले लोक मुंबईत आहेत 44 लाख 4 हजार, तर हिंदी भाषक आहेत 36 लाख.
4) मुंबईतील मराठी भाषकांची लोकसंख्या 40 टक्क्यांच्या खाली आहे.
5) मुंबईतला मराठी टक्का खाली जात आहे. 2001 ते 2011 या एका दशकात त्यात 3 टक्क्यांनी घट झाली. त्या तुलनेत हिंदी भाषकांची संख्या सुमारे 40 टक्क्यांनी वाढली.