गोनी वादळ
1 नोव्हेंबर 2020 -फिलिपिन्सला गोनी चक्रीवादळाचा जोरात तडाखा बसला. या वादळाने कॅटॅन्डुआस बेटाला धडक दिली. वादळाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी पूर आल्याने पूर्व फिलिपिन्समधील सुमारे 10 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.