वनस्पतींचे वर्गीकरण प्रश्नपुस्तिका (3)
- 03 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 10174 Views
- 17 Shares
वनस्पतींचे वर्गीकरण प्रश्नपुस्तिका (3)
1) वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली?
1) बेंथम आणि हुकर
2) कॅरोलस लिनियस
3) अॅडॉल्फ एंजेल्स
4) चार्ल्स बेस्सी
2) वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
1) जिनस
2) कूळ
3) ऑर्डर
4) स्पेशीज
3) जोड्या लावा :
a) होलोटाईप i) ज्यावेळी नॉमेनक्लेचरल टाईप हरवतो
b) लॅक्टोटाईप ii) मूळ नॉमेनक्लेचरल टाईप
c) निओटाईप iii) ज्यावेळी होलोटाईप हरवतो
d) आयसोटाईप iv) होलोटाईपचा डुप्लिकेट
पर्यायी उत्तरे :
(a) (b) c) (d)
1) (ii) (iii) (i) (iv)
2) (iii) (ii) (i) (iv)
3) (iv) (iii) (i) (ii)
4) (ii) (iii) (iv) (i)
4) वनस्पतिशास्त्राची पहिली जागतिक परिषद ...... येथे भरली.
1) लेनिनग्राड - 1837
2) पॅरिस - 1867
3) अमेरिका - 1930
4) व्हिएन्ना - 1867
5) द्विपाद नामपद्धीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धती चुकीची आहे?
1) द्विपाद नाम तिरके मुद्राक्षराप्रमाणे लिहतात.
2) जातीवाचकनाम व जातीवर्गनाम या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात.
3) जातीवाचक नामानंतर जातीवर्गनाम येते.
4) द्विपादनाम पद्धतीत जातीवर्गनाम निरपवाद असावे.
6) वनस्पतींच्या वर्गांची यादी खाली दिलेली आहे. यातील कोणत्या गटात चढत्या क्रमाने शरीरातील क्लिष्टता दिसून येते.
1) थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी
2) अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा
3) ब्रायोफायटा, थॅलोफायटा, टेरिडोफायटा, आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी
4) टेरिडोफायटा, आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी, थॅलोफायटा, ब्रायोफायटा
7) जमिनीच्या वरच्या थरात झाडे/पिके घेतली जातात त्यास ........... असे संबोधतात.
1) जिनेटीझम
2) जीओक्रॉपींग
3) जेस्ट्रोपीझम
4) जिओपोनिक्स
8) फ्लोरीस्टिक घटक हा खालीलपैकी कोणत्या समुदायाचे वर्णन आहे?
a) गुणात्मक
b) संख्यात्मक
c) साधे
d) जटिल
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
1) (a) फक्त
2) (b) फक्त
3) (c) फक्त
4) (c) आणि (d)
9) हायड्रोफाईट हा/ही ...... आहे.
1) समुद्रातील प्राणी
2) पाण्यातील वनस्पती
3) वनस्पती रोग
4) मुळे नसलेली वनस्पती
10) कोणत्या प्रकारच्या वनस्पतींना अवर्षण प्रतिकारक्षम संबोधले जाते ?
1) सी 1
2) सी 2
3) सी 3
4) सी 4
11) अमरवेल ही ......... वनस्पती आहे.
1) कुजलेल्या प्राणिज किंवा वनस्पतिजन्य पदार्थांवर वाढणारी
2) कीटकभक्षी
3) भांडे वनस्पती
4) खोडावर वाढणारी परजीवी
12) अमरवेल या परजीवी वनस्पतीची पोषींदा वनस्पती ...... आहे.
1) बाभूळ
2) आंबा
3) बटाटा
4) टोमॅटो
13) खालीलपैकी कीटकभक्षी वनस्पती कोणती?
1) दूधी भोपळा
2) भेंडी
3) कमलिनी
4) यापैकी नाही
14) मूळ, खोड व पाने असा भेद नसणार्या वनस्पती शरीराला .......... असे म्हणतात.
1) वृंत
2) थॅलस
3) मूलाभ
4) कंद
15) पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
a) सियानोफायटा शेवाळ वर्गास ”निळे-हिरवे” शेवाळ असे संबोधले जाते?
b) बॅक्ट्रोस्परम्म शेवाळ नत्र स्थिरीकरण करते.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a) योग्य
2) केवळ (b) योग्य
3) (a) व (b) दोन्ही योग्य
4) (a) व (b) दोन्ही अयोग्य
16) .......... या वनस्पतीमध्ये छत्रवृंत असते.
1) स्पायरोगायरा
2) फ्युनारिया
3) अॅगॅरिकस
4) नेचे
17) पुढीलपैकी कोणते सजीव जैवखत म्हणून वापरले जातात -
अ) अॅगॅरिकस
ब) नोस्टॉक
क) स्पायरोगायरा
पर्यायी उत्तरे :
1) अ आणि ब
2) फक्त ब
3) फक्त ब आणि क
4) फक्त क
18) ........ आणि ........ यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती आहे आणि त्यामुळे त्यांचा दलदलीत भात शेती मध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग करतात.
1) क्लॅमॅडोमोनास आणि क्लोरेला
2) नॉसटॉक आणि अॅनाबीना
3) पँडोरिना आणि यूडोरिना
4) युलोथ्रीक्स आणि उलव्हा
19) कोणते निळे-हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपीकता वाढवते?
1) क्रुकॉकस
2) ग्लिओकॅपसा
3) नॉसटॉक
4) केमिओसायफॉन
20) ............. ही वनस्पती शैवाल आहे.
1) फ्युनारिया
2) अॅगॅरिकस
3) स्पायरोगायरा
4) नेचे
21) भात पिकात नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळाचे कुळ कोणते :
1) सायनोफायटा
2) अॅनाबेना
3) क्लोरोफायटा
4) वरीलपैकी एकही नाही
22) निळसर हिरवी शेवाळे (अल्गी) ही संभवनीय ....... करिता वापरली जातात.
1) जैविक कीटकनाशके
2) जैविक खते
3) कीटकनाशके
4) स्पुरकक्षार द्रवणशील करणारे
23) डायअॅटम म्हणजे ........ आहे.
1) मातीचा प्रकार
2) एकपेशीय वनस्पती
3) एकपेशी प्राणी
4) खवलेदार प्राणी
24) ’स्पायरोगायरा’ ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते ?
1) ब्रायोफायटा
2) टेरिडोफायटा
3) थॅलोफायटा
4) यापैकी कोणतेही नाही
25) स्पायरोगायरा ...... शेवाळ आहे.
1) नील-हरित
2) हरित
3) लाल
4) रंगहीन
26) पाण्यात वाढणार्या, परंतु अपुष्प असणार्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
1) म्यूकर
2) पेनिसिलियम
3) स्पायरोगायरा
4) सूर्यफूल
27) स्पायरोगायरा वनस्पतीच्या तंतुरुप शरीरात हरितलवकामध्ये .......... या रचना दिसतात.
1) बीजाणू
2) मूलाभ
3) पायरेनॉइड
4) कंदाभ
28) स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी ...... पद्धतीने होते.
1) शाकीय
2) लैंगिक
3) शाकीय आणि लैंगिक
4) शाकीय ही नाही किंवा लैंगिक ही नाही
29) पाण्यात वाढणार्या, परंतु अपुष्प असणार्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
1) म्यूकर
2) पेनिसिलियम
3) स्पायरोगायरा
4) सूर्यफूल
30) ‘स्पायरोगायरा’ या वनस्पतीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विभाजन होते?
1) सूत्री
2) असूत्री
3) अर्धसूत्री
4) द्विविभाजन
उत्तरे
1-1
2-4
3-1
4-2
5-2
6-1
7-4
8-1
9-2
10-4
11-4
12-2
13-4
14-2
15-1
16-3
17-1
18-2
19-3
20-3
21-2
22-2
23-2
24-3
25-2
26-3
27-3
28-4
29-3
30-1