तापमान वाढ प्रश्नपुस्तिका (3)
- 03 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 640 Views
- 3 Shares
तापमान वाढ प्रश्नपुस्तिका (3)
1) खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने वातावरण बदलास पृथ्वीच्या ध्रुवीय आसात झालेला बदल कारणीभूत असल्याचे मत मांडले ?
1) रॉबर्ट हूक
2) मुलिटिन मिलानकोशिव्ह
3) जॉर्ज सिंप्सन
4) पी. सी. चेंबरलिन
2) वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर प्रदूषण आणि वातावरणाचा र्हास सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो असे दर्शवणारा आलेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडला?
1) आल्फ्रेड मार्शल
2) जे. एम. केन्स
3) पॉल सॅम्युल्सन
4) कुझनेटस
3) शास्त्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत खालीलप्रमाणे :
a) सर जॉर्ज सिम्पसन सिद्धांत
b) सौर डागांच्या चक्राकार आधारित सिद्धांत
c) खगोलशास्त्रात विषयक सिद्धांत
d) वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात, त्याच्या बदलत्या प्रमाणावरचा सिद्धांत.
वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पाच मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फाळ प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल दिले गेले आहे?
1) (a)
2) (b)
3) (c)
4) (d)
4) चार्ल्स डार्विनचा निसर्ग निवड सिद्धांतांमध्ये खालीलपैकी निसर्ग कोण ?
1) पृथ्वीवरील सर्व सजीव वस्तू
2) पृथ्वीवरील प्राणी
3) पृथ्वीभोवतील वातावरण
4) पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव दोन्ही वस्तू
5) मिलानकोशिव्ह या तज्ज्ञाने वातावरण बदलाबद्दलचे जे मॅथेमॅटिकल मॉडेल विकसित केले आहे त्यामध्ये खालीलपैकी कशाचा विचार केलेला नाही?
1) पृथ्वीच्या आसाचा तिचा भ्रमण कक्षेशी असलेल्या कोनात झालेला बदल.
2) पृथ्वीच्या भ्रमण कक्षेत झालेला बदल
3) समान दिवस व समान रात्र असलेल्या दिवसांच्या अंदाजातील बदल.
4) पृथ्वीच्या तिच्या आसाभोवती फिरण्याच्या परिवलनात झालेला बदल.
6) जर पृथ्वीवरील सर्व पाणी गोठल्यास तिच्या चकाकण्याच्या (अलबेडो) प्रक्रियेवर काय परिणाम होईल ?
1) ती जास्त चकाकेल
2) ती कमी चकाकेल
3) काही फरक होणार नाही
4) पाण्याचे गोठणे आणि पृथ्वीचे चकाकणे यात काहीही संबंध नाही
7) क्लोरोफ्लुरो कार्बन्स हे ओझोन डिफ्लेटिंग सबस्टंसेन्स म्हणून ओळखले जातात. याचे कारण -
अ) त्यांचा वापर प्लॅस्टिकहोम तयार करण्यासाठी होतो.
ब) त्यांचा वापर ट्युबलेस टायर निर्मितीसाठी होतो.
क) त्यांचा वापर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट स्वच्छ करण्यासाठी केला जातो.
ड) एअरोसॉल कॅनमध्ये त्यांचा वापर प्रेशरायझिंग एजंट म्हणून केला जातो.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1) फक्त अ, ब व ड
2) फक्त ड
3) फक्त अ, क व ड
4) अ, ब, क व ड
8) कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि हॅलोजेनेटेड वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते, कारण -
1) हे वायू सौर ऊर्जेला भूपृष्ठापर्यंत पोहोचू देतात.
2) हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात.
3) या वायूंचा भूपृष्ठावरील तापमान वाढविण्यात कोणताही सहभाग नाही.
4) हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाहीत.
9) खालीलपैकी कोणती घटना ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित आहे?
1) एल निनो
2) ला निना
3) एल निनो मोडोकी
4) सदर्न ऑसिलेशन
10) हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो?
1) पाऊस
2) वारा
3) आर्द्रता
4) सर्वांत महत्त्वाचा घटक वर नमूद नाही
11) पृथ्वीच्या वातावरणातील आयनोस्फिअरद्वारे रेडिओ कम्युनिकेशन सुकर केले जाते. कारण सांगा.
अ) या भागात ओझोन असल्याने त्याद्वारे पृथ्वीच्या भूपृष्ठाकडे रेडिओ लहरींचे परावर्तन केले जाते.
ब) रेडिओ लहरींची तरंग लांबी जास्त असते.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ फक्त ब दोन्ही
4) अ किंवा ब दोन्ही नाहीत
12) वातावरणातील खालीलपैकी कोणत्या एका थरातील खालच्या भागात उंची परत्वे तापमान कमी होत नाही?
1) तपांबर
2) स्थितांबर
3) आयनांबर
4) वरीलपैकी एकही नाही
13) हायड्रोजन वायू : बाह्यांबर :: ओझोन वायू : ?
1) आयनांबर
2) तपांबर
3) मध्यांबर
4) स्थितांबर
14) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनूसार मांडणी करा :
a) तपांबर
b) आयनांबर
c) स्थितांबर
d) बाह्यांबर
पर्यायी उत्तरे :
1) (d), (c), (b), (a)
2) (a), (c), (b), (d)
3) (a), (b), (c), (d)
4) (c), (b), (a), (d)
15) ओझोन, वातावरणात मुख्यत्वेकरून ........ मध्ये आढळतो.
1) तपांबर
2) मध्यांबर
3) स्थितांबर
4) आयनांबर
16) ओझोन हा वायू ......... मध्ये आढळतो.
1) तपांबर
2) बाह्यांबर
3) स्थितांबर
4) दलांबर
17) स्थितांबरातील ओझोन थराचे स्थान खालीलपैकी किती कि. मी. च्या दरम्यान असते ?
1) 5-25
2) 0-15
3) 15-45
4) 25-50
18) योग्य जोड्या लावा :
यादी I (वातावरणाचे थर) यादी II (उंची)
अ) तपांबर I) 500 ते 1050 किमी
ब) स्थितांबर II) 16 ते 50 किमी
क) आयनांबर III) 0 ते 16 किमी
ड) बाह्यांबर IV) 80 ते 500 किमी
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) III II I IV
2) II IV I III
3) III II IV I
4) I III IV II
19) ओझोनचा स्तर नष्ट होण्या मागचे/ची कारण/णे
अ) नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO आणि NO2
ब) क्लोरोफ्लुरोकार्बन पासून तयार होणारा C1 अणू.
वरीलपैकी कोणत्या विधान/ने अचूक आहे/त ?
1) फक्त अ
2) फक्त ब
3) दोन्ही अ आणि ब
4) वरीलपैकी कोणतेही नाही
20) ओझोन पट्टा वातावरणात (अवकाशयानात) नितांत आवश्यक आहे. ओझोनमुळे सूर्याची अल्ट्रा व्हायोलेट किरणे व इन्फारेड किरणे पृथ्वीवर सरळ पोहोचू शकत नाहीत.
आकाशातील ओझोन बाबत काय खरे नाही ?
1) ओझोन हा स्ट्रॅटोस्फिअर या आकाशातील चार पट्ट्यांपैकी एकात आहे (राहतो).
2) स्ट्रॅटोस्फिअर जमिनीपासून 20 ते 50 किमीच्या पट्ट्यात असतो.
3) स्ट्रॅटोस्फिअर मधून उडणार्या विमानांमुळे सल्फर डाय ऑक्साइड निर्माण होऊन ओझोनचे प्रमाण कमी होते.
4) अल्ट्राव्हायोलेट किरणामुळे त्वचेचा कॅन्सर (माणसात) तसेच मासे व भाज्या खराब होतात.
21) ओझोन वायूच्या पडद्याची जाडी मोजण्यासाठी खालीलपैकी एकक वापरतात ?
1) नॅाबसन
2) डॉबसन
3) रॉबसन
4) यापैकी नाही
22) ओझोन पट्ट्यातील ओझोन खालीलपैकी कोणती किरणे शोषून घेऊन, जीवसृष्टीचे संरक्षण करतो ?
1) अल्फा किरणे
2) अवरक्त किरणे
3) गॅमा किरणे
4) अतिनील किरणे
23) जोड्या लावा :
स्तंभ - I (वायू) स्तंभ - II (वातारणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष)
a) नायट्रोजन (N2) i) 0.07 ppm
b) हेलियम (He) ii) 0.5 ppm
c) ओझोन (O3) iii) 780,840.0 ppm
d) हायड्रोजन (H2) iv) 5.2 ppm
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (i) (iii) (iv)
2) (iv) (iii) (ii) (i)
3) (i) (ii) (iv) (iii)
4) (iii) (iv) (i) (ii)
24) सूर्यापासून पृथ्वीच्या दर चौरस सेंटिमीटर क्षेत्रफळाच्या भागात प्रत्येक मिनिटाला मिळणार्या उष्णतेचे प्रमाण पुढीलपैकी कोणते आहे?
1) 2.94 कॅलरी
2) 1.94 कॅलरी
3) 0.94 कॅलरी
4) 3.94 कॅलरी
25) भारतामध्ये सौर ऊर्जा हा सर्वात मोठा अपारंपारिक ऊर्जेचा स्रोत आहे कारण आपणास भरपूर सूर्यप्रकाश ...... दिवस वर्षाकाठी मिळतो.
1) 100 ते 150
2) 150 ते 200
3) 200 ते 250
4) 250 ते 300
26) भूपृष्ठाकडे येणार्या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तित होते ?
1) 27%
2) 34%
3) 51%
4) 17%
27) 21 मार्च व 22 सप्टेंबर या दिवशी खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्तावर सर्वात जास्त सौरऊर्जा मिळते?
1) 23 1/20
2) 450
3) 66 1/20
4) 00
28) वर्षातील सर्वांत मोठ्या दिवसाचा कालावधी किती?
1) 13 तास 13 मिनिटे
2) 12 तास 13 मिनिटे
3) 12 तास 59 मिनिटे
4) 14 तास
29) खालीलपैकी कोणते एक विधान उंचीपरत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते?
1) 10 सें. दर 160 मी. ला
2) 10 से. दर 170 मी. ला
3) 10 सें. दर 100 मी. ला
4) 10 सें. दर 260 मी. ला
30) दिवसातील सर्वाधिक तापमान ........... या वेळेत असते.
1) सकाळी 11.00 ते दुपारी 12.00
2) दुपारी 12.00 ते दुपारी 1.00
3) दुपारी 1.00 ते 2.00
4) दुपारी 2.00 ते 3.00
उत्तरे
1-1
2-4
3-3
4-4
5-4
6-1
7-1
8-2
9-3
10-4
11-4
12-2
13-4
14-2
15-3
16-3
17-3
18-3
19-3
20-3
21-2
22-4
23-4
24-2
25-4
26-1
27-4
28-1
29-1
30-4