जीएसटी महसूल 1 लाख कोटी रुपये
1 नोव्हेंबर 2020 - केंद्राला ऑक्टोबर महिन्यात एकूण 1 लाख 5 हजार 155 कोटींचा महसूल एकत्रित जीएसटीतून मिळाला. 2019-20 च्या आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्यात केंद्राला 95 हजार 379 कोटींचा महसूल प्राप्त झाला होता. ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 15,799 कोटींचे जीएसटी संकलित झाला, गतवर्षी हे प्रमाण 15. 109 कोटी एवढे होते. ऑक्टोबर महिन्यात मिळालेल्या जीएसटी महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 टक्क्यांनी जास्त आहे.
जीएसटीचे वितरण (ऑक्टोबर 020) -
सीजीएसटी - 19,193 कोटी रुपये
एसजीएसटी - 25, 411 कोटी रुपये
आयजीएसटी - 52,540 कोटी रुपये रुपये
उपकर (सेस) - 8, 011 कोटी रुपये
राज्यांच्या जीएसटी संकलनात वाढ
|
राज्य |
ऑक्टो-19 |
ऑक्टो-20 |
वाढ |
|
1) महाराष्ट्र |
15,109 |
15,799 |
5% |
|
2) कर्नाटक |
6,675 |
6,998 |
5% |
|
3) तामिळनाडू |
6,109 |
6,901 |
13% |
|
4) गुजरात |
5,888 |
6,787 |
15% |
|
5) उत्तर प्रदेश |
5,103 |
5,471 |
7% |