ग्रीस आणि तुर्कस्तानला भूकंपाचा धक्का

  • ग्रीस आणि तुर्कस्तानला भूकंपाचा धक्का

    ग्रीस आणि तुर्कस्तानला भूकंपाचा धक्का

    • 02 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 34 Views
    • 1 Shares

     ग्रीस आणि तुर्कस्तानला भूकंपाचा धक्का

    1 नोव्हेंबर 2020 - ग्रीस आणि तुर्कस्तान भूकंपाने हादरले. तुर्कस्तानच्या एजियन समुद्रकिनारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. समुद्राच्या लाटांचे पाणी तुर्कस्तानमधील इझ्मिर शहरात शिरल्याने ही मिनी त्सुनामी होती.

    1)  इझ्मिर हा प्रांत भूकंपाचा केंद्रबिंदू आहे.

    2)  या भूकंपाची तीव्रता रिशटर स्केलवर 7 एवढी होती.

Share this story

Total Shares : 1 Total Views : 34