विषाणूमुळे गमावलेली दृष्टी मिळते

  • विषाणूमुळे गमावलेली दृष्टी मिळते

    विषाणूमुळे गमावलेली दृष्टी मिळते

    • 29 Oct 2020
    • Posted By : vaishali
    • 50 Views
    • 0 Shares

    Date : 26/10/2020

    विषाणूमुळे गमावलेली दृष्टी मिळते

    अमेरिकेत टेक्सासच्या‘नॅनोस्कोप’फर्ममधील भारतीय वंशाचे संशोधक सुब्रत बटब्याल यांचे संशोधन - विषाणूच्या जनुकीय संरचनेत बदल करून गमावलेली दृष्टी परत मिळू शकते.

    1. जेनेटिक मॉडिफिकेशनने असा विषाणू तयार केला जातो जो ऊतींसाठी हानीकारक नाही. त्याला इंजेक्शनच्या माध्यमातून डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. रेटिनामध्ये जाऊन तो विषाणू एक खास लाइट सेन्सरिंग प्रोटीन निर्माण करतो. त्याला एमसी010पीएसआयएन’ नावाने ओळखले जाते. या प्रोटीनमुळे डोळ्यांमधील द्वीधुवी पेशी क्षतिग्रस्त फोटोरिसेप्टरमध्ये सुधारणा करतात आणि दृष्टीलाभ होतो.

    2. संशोधकांनी दृष्टिहीन उंदरांना पुन्हा दृष्टिलाभ मिळवून देण्यासाठी जीन थेरपीचा वापर केला. या उपचारात डोळ्यांमध्ये एक लाइट सेन्सरिंग प्रोटीन विकसित झाले जे त्याच्या मागील भागात असलेल्या विशेष पेशींमध्ये दृष्टी क्षमता विकसित करते.

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 50