देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस

  • देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस

    देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस

    • 03 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 44 Views
    • 0 Shares

     देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस

    1 नोव्हेंबर 2020 - 1 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्याच्या केवडियामध्ये देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस सुरू केली. देशात सी-प्लेनची सुविधा देणे मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट होता. ही सर्व्हिस नर्मदा जिल्ह्याच्या केवडिया ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत सुरू झाली. याचे भाडे 1500 रुपये आहे.

         सी-प्लेनचे मेजरमेंट -

    1)   वजन : 3377 किलो

    2)   फ्यूल कॅपेसिटी : 1419 लीटर

    3)   लांबी : 16 मीटर

    4)   उंची : 6 मीटर

    5)   फ्यूल पावर : 272 लीटर/तास

    6)   5670 किलो पर्यंत वजन पेलू शकते.

    7)   सी-प्लेनने 200 किमीचे अंतर 40 मिनिटात पूर्ण होते. बाय रोड एवढे अंतर पार करण्यात 4 तास लागतात.

    8)   सी-प्लेन पाणी आणि जमीनीवर लँड करु शकते, यासाठी रनवेची गरज नसते.

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 44