जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल प्रश्नपुस्तिका (1)

  • जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल प्रश्नपुस्तिका (1)

    जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल प्रश्नपुस्तिका (1)

    • 30 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 791 Views
    • 0 Shares
    1) जोड्या लावा :
    तत्त्ववेत्ते            पृथ्वी उत्पत्तीसंबंधी सिद्धान्त/परिकल्पना
    अ) इम्यॅनुअल I. भरती परिकल्पना
    ब) लाप्लास II. वायुरूपी परिकल्पना
    क) चेंबरलिन III. तेजोनिघ परिकल्पना
    ड) जेम्स जीन्स IV. ग्रहकण परिकल्पना
    1) I II III IV
    2) III I IV II
    3) IV I III II
    4) II III IV I
     
    2) पुढील कोणते विधान योग्य आहे?
    1) पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते.
    2) पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
    3) पृथ्वी दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरते.
    4) पृथ्वी उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरते.
     
    3) जोड्या लावा :
    ऋतू                                  तारीख
    अ) वसंत संपात I. डिसेंबर 22
    ब) उन्हाळा अयन दिन II. सप्टेंंबर 23
    क) हिवाळा अयन दिन III. मार्च 21
    ड) शरद संपात IV. जून 21
    1) III IV I II
    2) III I II IV
    3) III I IV II
    4) II IV I III
     
    4) खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समसमान 12-12 तासांचे असतात ?
    1) 22 एप्रिल व 22 डिसेंबर 
    2) 1 जानेवारी व 1 जून
    3) 22 मार्च व 22 सप्टेंबर  
    4) 14 जानेवारी व 14 जून
     
    5) विविध ऋतूमध्ये दिवस आणि रात्र यांच्या विस्तारामध्ये फरक पडण्याचे महत्त्वाचे कारण 
    1) पृथ्वीचे तिच्या अक्षाभोवतीचे परिवलन   
    2) पृथ्वीचे सूर्याभोवतीचे लंबवर्तुळाकृती कक्षेतील परिभ्रमण
    3) त्या ठिकाणचे अक्षवृत्तीय स्थान        
    4) कललेल्या अक्षवृत्ताभोवती पृथ्वीचे परिवलन
     
    6) खालीलपैकी कोणते घटक सागरी प्रवाह निर्माण करण्यास कारणीभूत आहेत ?
    अ) पृथ्वीचे परिवलन    
    ब) हवेचा दाब आणि वारे
    क) सागरी पाण्याची घनता 
    ड) पृथ्वीचे परिभ्रमण
    योग्य पर्याय निवडा.
    1) अ आणि क
    2) ब आणि क
    3) अ, ब आणि क
    4) फक्त ड
     
    7) पृथ्वीभोवती फेर्‍या मारणारा कृत्रिम उपग्रह खाली पडत नाही. त्याचे कारण म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण -
    1) इतक्या दूरवर असत नाहीत.
    2) चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे न्यूट्रलाईज होते.
    3) उपग्रहाला आवश्यक ती गती पुरविते
    4) उपग्रहाला आवश्यक ते त्वरण पुरवते
     
    8) खालील बाबी विचारात घ्या.
    1) विद्युत चुंबकीय प्रारणे    
    2) भूऔष्णिक ऊर्जा
    3) गुरुत्वीय बल   
    4) प्लेट मूव्हमेंट
    5) पृथ्वीचे परिवलन
    6) पृथ्वीचे परिभ्रमण
    वरीलपैकी कोणते घटक पृथ्वीच्या भूपृष्ठात गतिशील परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत आहेत ?
    1) फक्त 1, 2, 3 आणि 4 
    2) फक्त 1, 3, 5 आणि 6
    3) फक्त 1, 2, 5 आणि 6  
    4) फक्त 2, 4, 5 आणि 6 
     
    9) खाली दिलेल्या अक्षांश आणि दिवसांचा काळावधी यांच्या जोड्या लावा.
    अक्षांश दिवासांचा काळावधी
    A) 00 I) 20 तास
    B) 410 II) 24 तास
    C) 630 III) 15 तास
    D) 66  0 IV) 12 तास
              2
    A B C D
    1) III II III IV
    2) IV III II I
    3) V III I II
    4) II I III IV
     
    10) खालील पर्यायांपैकी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांचे वैशिष्ट्य कोणते?
    1) 00 अक्षवृत्त म्हणजे उत्तरध्रुव
    2) मूळ रेखावृत्त म्हणजे बृहतवृत्त
    3) अक्षवृत्तांची लांबी समान व रेखावृत्तांची लांबी असमान असते.
    4) अक्षवृत्तांची लांबी असमान व रेखावृत्तांची लांबी समान असते.
     
    11) ......... अंश रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते.
    1) एक
    2) दोन
    3) तीन
    4) शून्य
     
    12) सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ?
    1) 3 तास  
    2) 2 तास
    3) 1 तास
    4) 4 तास
     
    13) भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त ...... आहे.
    1) 970 25’ E
    2) 680 7’ E
    3) 820 50’ E
    4) 900 25’ E
     
    14) खालीलपैकी कोणते रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे?
    1) 360 07’ ते 970 25’ पश्चिम
    2) 080 04’ ते 370 06’ पूर्व
    3) 080 04’ ते 370 06’ उत्तर
    4) 680 07’ ते 970 25’ पूर्व
     
    15) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे ?
    1) 82030‘ पश्चिम
    2) 28030‘पूर्व
    3) 82030‘ पूर्व
    4) 28030‘ पश्चिम
     
    16) भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात ...... अंतर आहे.
    1) पाच तास
    2) सहा तास
    3) साडे चार तास
    4) साडे पाच तास
     
    17) भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जाते?
    1) गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपुर
    2) गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय
    3) गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम
    4) गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड
     
    18) सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ?
    1) 3 तास
    2) 2 तास
    3) 1 तास
    4) 4 तास
     
    19) पहाटे 3.0 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद (82030‘ पूर्व रेखावृत्त) येथे किती वाजता ऐकायला येईल ? 
    1) रात्री 8.30 वाजता  
    2) सकाळी 9.30 वाजता 
    3) सकाळी 7.30 वाजता  
    4) सकाळी 8.30 वाजता 
     
    20) भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील ...... हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6045‘ उत्तर अक्षवृत्तावर आहे.
    1) वीर सावरकर पॉईंट
    2) सुभाषचंद्र बोस पॉईंट
    3) इंदिरा पॉईंट
    4) जवाहर पॉईंट 
     
    21) महाराष्ट्राचा रेखवृत्तीय विस्तार ........ ते ....... आहे. 
    1) 7005’ ते 8009’
    2) 7106’ ते 8108’
    3) 7206’ ते 8009’
    4) 72012’ ते 8108’ 
     
    22) एका अंधार्‍या रात्री एक व्यक्ती वाळवंटात एकटीच उभी असून तिला तिच्या पासून 5 कि.मी. पूर्वेला असलेल्या खेडेगावात जावयाचे आहे. त्याच्याकडे दिशा दर्शविणारे कोणतेही उपकरण नाही. पण त्याने आकाशात ध्रुव तारा पाहिला त्यामुळे त्याने त्या गावात पोचण्यासाठी काय करावे?
    1) ध्रुव तार्‍याच्या दिशेने चालत जावे.
    2) ध्रुव तार्‍याच्या विरुद्ध दिशेने चालत जावे.
    3) ध्रुव तारा त्याच्या डाव्या बाजूला ठेवून चालत जावे.  
    4) ध्रुव तारा त्याच्या उजव्या बाजूला ठेवून चालत जावे.
     
    23) लघू ग्रह (अ‍ॅस्टेरॉईड) आणि धूमकेतू यांतील फरक सांगा.
    1) लघुग्रह हे लहान खडकाळ ग्रह असून धूमकेतू हे खडकाळ आणि धातूजन्य द्रव्याने एकत्र आणलेल्या  शीत वायूमुळे तयार झालेले असतात.
    2) लघू ग्रह हे मंगळ आणि गुरू ग्रहाच्या दरम्यान आढळात तर धूमकेतू हे शुक्र आणि बुध ग्रहाच्या जवळ  आढळतात.
    3) धूमकेतूंना चकाकणारी शेपटी असते.
    1) फक्त 1 बरोबर
    2) फक्त 1 आणि 2 बरोबर 
    3) 2 आणि 3 बरोबर
    4) 1, 2 आणि 3
     
    24) मंगळासंबंधी खालील विधानांचा विचार करा :
    अ) विरळ वातावरण
    ब) शुष्क नदी पात्र
    क) -300 से. ते - 1000 से. तापमान
    ड) फोबोस हा एकमेव उपग्रह
    वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
    1) अ आणि ड
    2) ब आणि ड
    3) क आणि ड
    4) अ आणि ब
     
    25) डॉ. आर. ए. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा ः
    अ) केंद्रावरण
    ब) दुर्बलावरण
    क) शिलावरण
    ड) मध्यावरण
    1) अ, ब, क, ड
    2) ड, क, ब, अ
    3) क, अ, ड, ब
    4) क, ब, ड, अ
     
    26) पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी कोणते विधान बरोबर आहे ?
    1) खोलीनुसार तापमान कमी होते
      2) खोलीनुसार दाब कमी होतो.
      3) खोलीनुसार तापमानात वाढ होते.
      4) बदलत्या खोलीनुसार दाब समान असतो.  
     
    27) पृथ्वीच्या अंतर्गत भागात जस जसे खोल जावे तस तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते?
    1) 10 से. दर 32 मीटरला 
    2) 10 से. दर 64 मीटरला
    3) 10 से. दर 40 मीटरला  
    4) 10 से. दर 80 मीटरला
     
    28) खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
    अ) नजीकच्या काळातील संशोधन असे दर्शविते की, भारतीय व आशियाई तबकांच्या अभिसरणामुळे भूखंड कवचाचे हिमालयीन प्रदेशामध्ये 500 किमीने संक्षेपण झालेले आहे.
    ब) हिंद महासागराच्या सागरतळाचा महासागरी कटकापासून विस्तार झालेलाही दिसतो.
    1) अ आणि ब बरोबर
    2) अ बरोबर आणि ब चूक
    3) अ चूक आणि ब बरोबर
    4) अ आणि ब चूक
     
    29) पुढील वाक्य योग्यरीत्या पूर्ण करावे.
    गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता. त्या अंतर्गत असलेला भूभाग ........
    1) दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, अंटार्क्टिका
    2) भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका,दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका
    3) उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया
    4) भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका 
     
    30) खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?
    1) उष्णोदकाचे फवारे
    2) बॅथोलिथ
    3) डाईक
    4) घड्या
     
    उत्तरे -
     
    1-4
     
    2-2
     
    3-1
     
    4-3
     
    5-4
     
    6-3
     
    7-4
     
    8-4
     
    9-3
     
    10-4
     
    11-4
     
    12-2
     
    13-1
     
    14-4
     
    15-3
     
    16-4
     
    17-3
     
    18-2
     
    19-4
     
    20-3
     
    21-3
     
    22-3
     
    23-2
     
    24-4
     
    25-4
     
    26-3
     
    27-3
     
    28-1
     
    29-2
     
    30-4
     
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 791