साई - सिक्योर प्लिकेशन फॉर द इंटरनेट (एसएआई) अ‍ॅप

  • साई - सिक्योर प्लिकेशन फॉर द इंटरनेट (एसएआई) अ‍ॅप

    साई - सिक्योर प्लिकेशन फॉर द इंटरनेट (एसएआई) अ‍ॅप

    • 02 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 33 Views
    • 0 Shares

    साई - सिक्योर प्लिकेशन फॉर द इंटरनेट (एसएआई) अ‍ॅप

    1 नोव्हेंबर 2020 -  भारतीय सैन्याने ’आत्मनिर्भर भारत’ अभियान अंतर्गत, मोबाईलमध्ये ’सिक्योर प्लिकेशन फॉर द इंटरनेट’ (एसएआई) नावाच्या सुरक्षित मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती केली. सदर अ‍ॅप - व्हॉट्सप, टेलिग्राम, सामवद (SAMVAD) आणि जिम्स (GIMS) सारखे काम करते.

    साई अ‍ॅपची वैशिष्ट्ये -

    1) एंड-टू-एंड इन्क्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर

    2) टेक्स्ट आणि व्हिडिओ कॉलिंग सेवांची सुविधा

    3) लोकल इन-हाऊस सर्वर आणि कोडिंगसोबत सुरक्षिततेबाबत खबरदारी 

Share this story

Total Shares : 0 Total Views : 33